27 February 2024 Current Affairs | 27 feb 2024 current affairs | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

 

27 feb 2024 चालू घडामोडी

२७ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकताच 'बालाकोट स्ट्राइक डे' कधी साजरा करण्यात आला?
उत्तर - 26 फेब्रुवारी

2) जागतिक एनजीओ दिवस रोजी केव्हा साजरा केला जाणार आहे?
उत्तर - २७ फेब्रुवारी २०२४ रोजी

27 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा

26 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | 26 feb 2024 | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

२6 फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी

२६ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) अलीकडेच २५ फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा झाला?
उत्तर - ‘लेट्स ऑल ईट राइट डे‘

2) भारतातील पहिल्या महिला डॉक्टरचे नाव काय आहे, ज्यांची आज 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी साजरी केली जात आहे?
उत्तर - आनंदी गोपाळ जोशी, 26 फेब्रुवारी 1887 रोजी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

26 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.

25 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | 25 feb 2024 | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

२5 फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी

२५ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) अलीकडे २४ फेब्रुवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर - केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस

2) अलीकडेच, पंतप्रधान मोदी ग्लोबल इंडिया एक्सपो 2024 चे उद्घाटन कुठे करणार आहेत?
उत्तर - नवी दिल्लीत

25 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.

24 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | 24 feb 2024 | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

२4 फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी

२४ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकतेच कोणते निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे?
उत्तर - निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह आहे.

2) नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - जवान 

23 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.

23 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | 23 feb 2024 | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

 

२3 फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी

२३ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकताच महाराष्ट्रातील कोल्हापूर कोणता जिल्हा जिल्हा ' आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने' अंतर्गत गोल्डन कार्ड देण्यात अग्रेसर ठरला आहे?
उत्तर - कोल्हापूर

2) 23 फेब्रुवारी 2024 रोजी कोणता दिन साजरा केला जाणार आहे?
उत्तर - जागतिक शांतता आणि सामंजस दिन

23 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.

22 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | 22 feb 2024 | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

22 feb 2024 current affairs

२२ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगदा 'T-50' अलीकडे कोठे सुरू झाला आहे?
उत्तर - जम्मू काश्मीर

2) देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - ओडिसा

22 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.

21 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


२१ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकताच 20 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर - मिझोराम

2) नुकतीच नवीन MEMU आणि DMU ट्रेन कोठे सुरू केली जाईल?
उत्तर - 'जम्मू-काश्मीर'

21 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.