कालगणना: येशु ख्रिस्ताच्या जन्मापासूनची सुरुवात - प्राचीन भारताचा इतिहास


कालगणना: येशु ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित इसवी सनाची सुरुवात


कालगणना म्हणजेच घटनांचे वर्षानुसार संकलन व मोजमाप. आज जगभरात वापरली जाणारी इसवी सन प्रणाली येशु ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित आहे. यामुळेच याला ख्रिस्तीय कालगणना म्हणतात. ही प्रणाली जगभरातील घटनांचे मोजमाप करण्यास सोपी ठरली आहे, कारण सर्व देशांनी या प्रणालीला मान्यता दिली आहे........

20 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


20 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) जागतिक स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?  
उत्तर - 20 सप्टेंबर

2) जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणत्या देशाला घोषित केले आहे?  
उत्तर - जॉर्डन

19 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


19 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) आंतरराष्ट्रीय टॉक लाइक अ पायरेट डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो?  
उत्तर - 19 सप्टेंबर

2) भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोणत्या स्टेडियमवर सुरू होणार आहे?  
उत्तर - एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

18 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


18 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >> 


1) दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी कोणता जागतिक दिवस साजरा केला जातो?  
उत्तर - जागतिक बांबू दिन

2) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2024 च्या अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव करून भारत विजयी झाला?  
उत्तर - चीन

17 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


17 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी कोणता जागतिक दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक रुग्ण सुरक्षा दिन

2) 17 सप्टेंबर रोजी कोणत्या कार्यक्रमाचा उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत?
उत्तर - 8 वा भारत जल सप्ताह-2024

16 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


16 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी कोणता जागतिक दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक ओझोन दिन

2) 2024 साठी जागतिक ओझोन दिनाची थीम काय आहे?
उत्तर - "जीवनासाठी ओझोन"

15 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


15 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) 'राष्ट्रीय अभियंता दिवस' भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 15 सप्टेंबर

2) ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा ने किती मीटर फेक करून दुसरे स्थान पटकावले?
उत्तर - 87.86 मीटर