10 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


10 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?  
उत्तर - जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन  

2) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनणारा 101 वा देश कोणता ठरला आहे?  
उत्तर - नेपाळ  

9 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


9 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) इंग्लंडचा कोणत्या अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?  
उत्तर - मोईन अली

2) अल्जेरियामधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण विजयी घोषित झाले?  
उत्तर - अब्देल मजिद तेब्बौने

8 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


8 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी जागतिक साक्षरता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 08 सप्टेंबर

2) अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान कोणत्या दिवशी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येणार आहेत?
उत्तर - 08 सप्टेंबर

7 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024

 


7 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) 7 सप्टेंबरपासून कोणता सण देशभरात साजरा केला जातो?  
उत्तर: गणेशोत्सव.

2) ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?  
उत्तर: 07 सप्टेंबर रोजी.

6 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


6 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) 'राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस' भारतात दरवर्षी कधी साजरा केला जातो?
उत्तर - 6 सप्टेंबर

2) फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर - मिशेल बार्नियर

4 - 5 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


5 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) भारतात दरवर्षी शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: 05 सप्टेंबर

2) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2024 च्या शिक्षक दिनानिमित्त किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करणार आहेत?
उत्तर: 82 शिक्षकांना

3 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


3 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) भारतात 'राष्ट्रीय वन्यजीव दिन' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?  
उत्तर: 4 सप्टेंबर  

2) कोणत्या राज्याच्या विधानसभेत 'अपराजिता महिला आणि मुले (पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा सुधारणा) विधेयक' मंजूर करण्यात आले आहे?  
उत्तर: पश्चिम बंगाल