13 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


13 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी कोणता दिवस जगभरात साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक अवयवदान दिन

2) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2024 मध्ये उच्च शिक्षण संस्थांसाठी कोणती संस्था एकंदर श्रेणीत अव्वल स्थानावर आहे?
उत्तर - 'IIT मद्रास'

12 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


12 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जगभरात   कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय युवा दिन

2)नुकतेच राष्ट्राध्यक्ष 'पॉल कागामे' यांनी चौथ्यांदा कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे?
उत्तर - रवांडा

3) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने कोणाला ऑलिम्पिक ऑर्डर देऊन सन्मानित केले आहे?
उत्तर - भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता 'अभिनव बिंद्रा' 

4) हरियाणामध्ये  पहिली ' ग्लोबल वुमेन्स कबड्डी लीग' केव्हा सुरू होणार आहे?
उत्तर - सप्टेंबरपासून

5) नुकतेच केव्हा ऑल इंडिया रेडिओवरील 'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडतील?
उत्तर - 25 ऑगस्ट रोजी

6) जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित या कोणत्या सांस्कृतिक महोत्सवात 10 हजार मुलींनी काश्मिरी लोकनृत्य सादर करून विश्वविक्रम केला आहे?
उत्तर - कशूर रिवाज

7) महिला क्रिकेटमधील T-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ' भारत'चा किती गडी राखून पराभव केला आणि मालिका तीन-शून्य राखून जिंकली?
उत्तर - सात 

8) 'ग्रँड कॉलर ऑफ ऑर्डर', तिमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - द्रौपदी मुर्मू

9) केंद्र सरकारने नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - TV सोमनाथन 

10) भारताच्या सहकार्याने कोणत्या देशात तीन मोठे पेट्रोलियम प्रकल्प बांधले जातील?
उत्तर - नेपाळ 

11) अलीकडेच 109 जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जाती कोणी प्रसिद्ध केल्या आहेत?
उत्तर - नरेंद्र मोदी 

12) अलीकडेच नटवर सिंह यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
उत्तर - राजकारणी




 

11 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


11 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पाच लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केले आहे?
उत्तर - महाराष्ट्र 

2) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 57 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे?
उत्तर - अमन सेहरावत

11 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

10 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


10 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी  >>


1) नुकताच नागासाकी दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 9 ऑगस्ट 

2) 10 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर -  जागतिक सिंह दिन ( सिंहांच्या संवर्धनासाठी दरवर्षी )

10 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

9 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


9 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी  >>


1) दरवर्षी 09 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक आदिवासी दिवस

2) नीरज चोप्रा ' याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये किती मीटरच्या शानदार थ्रोसह भलाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे?
उत्तर - 89.45 मीटर 

9 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

8 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


8 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 08 ऑगस्ट रोजी जगभरात  कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय मांजर दिवस ( कॅट  डे )

2) अमेरिकेचा धावपटू ' नोह लायल्स' याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांची किती मीटर शर्यत जिंकली आहे?
उत्तर - 100 मीटर 

8 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

7 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


7 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय हातमाग दिवस

2) नुकतीच बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या नेतेपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - नोबेल पारितोषिक विजेते ' मुहम्मद युनूस' यांची

7 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.