11 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पाच लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केले आहे?
उत्तर - महाराष्ट्र
2) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 57 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे?
उत्तर - अमन सेहरावत
11 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.