9 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 09 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक आदिवासी दिवस
2) नीरज चोप्रा ' याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये किती मीटरच्या शानदार थ्रोसह भलाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे?
उत्तर - 89.45 मीटर
9 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.