28 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) नुकताच CRPF चा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 27 जुलै
2) अलीकडेच कोणत्या राज्य सरकार ने अग्निविरांसाठी 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे?
उत्तर - राजस्थान
28 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.