24 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) भारतात दरवर्षी 24 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - इन्कम टॅक्स डे
2) 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री 'निर्मला सीतारामन' यांनी वित्तमंत्री म्हणून सलग कितवे बजेट सादर केले?
उत्तर - 7 वे
24 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.