6 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


6 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 06 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - हिरोशिमा डे 

2) बांगलादेशच्या पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर - शेख हसीना यांनी 

6 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

5 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


5 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1)  नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आपले पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
उत्तर - सर्बियन टेनिस स्टार 'नोव्हाक जोकोविच'ने

2) आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे?
उत्तर - नागालँड

5 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

4 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


4 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 4 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - यूएस कोस्ट गार्ड डे

2) नुकताच 03 ऑगस्ट रोजी ' राष्ट्रपती भवन' येथे राज्यपालांच्या किती दिवसीय परिषदेचा समारोप झाला?
उत्तर - दोन

4 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


3 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 03 ऑगस्ट रोजी जगभरात   कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - Cloves Syndrome Awareness Day

2) नुकतीच कोणत्या देशाने ' इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे?
उत्तर - तुर्कस्तानने

3 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

2 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


2 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1)  भारतात दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - दादरा आणि नगर हवेलीचे स्वातंत्र्य

2) भारतीय नेमबाज ' स्वप्नील कुसळे' याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंगमध्ये कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्यपदक

2 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

1 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024

 


1 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी जगभरात  कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन

2) केंद्र सरकारने नुकतीच कोणाची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे?
उत्तर - 1983 बॅचच्या सेवानिवृत्त IAS अधिकारी 'प्रीती सुदान' यांची

1 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

31 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


31 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 31 जुलै रोजी जगभरात  कोणता डे साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड रेंजर डे

2) नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह 31 जुलै रोजी भारताच्या तीन दिवसीय राज्य दौऱ्यावर नवी दिल्ली येथे पोहोचले?
उत्तर - व्हिएतनामचे

31 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.