4 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 4 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - यूएस कोस्ट गार्ड डे
2) नुकताच 03 ऑगस्ट रोजी ' राष्ट्रपती भवन' येथे राज्यपालांच्या किती दिवसीय परिषदेचा समारोप झाला?
उत्तर - दोन
4 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.