2 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


2 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1)  भारतात दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - दादरा आणि नगर हवेलीचे स्वातंत्र्य

2) भारतीय नेमबाज ' स्वप्नील कुसळे' याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंगमध्ये कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्यपदक

2 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

1 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024

 


1 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी जगभरात  कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन

2) केंद्र सरकारने नुकतीच कोणाची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे?
उत्तर - 1983 बॅचच्या सेवानिवृत्त IAS अधिकारी 'प्रीती सुदान' यांची

1 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

31 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


31 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 31 जुलै रोजी जगभरात  कोणता डे साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड रेंजर डे

2) नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह 31 जुलै रोजी भारताच्या तीन दिवसीय राज्य दौऱ्यावर नवी दिल्ली येथे पोहोचले?
उत्तर - व्हिएतनामचे

31 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

30 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


30 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी ३० जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय मैत्री दिन

2) व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण पुन्हा विजयी झाले आहेत?
उत्तर - निकोलस मादुरो 

30 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

29 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


29 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 

2) नुकतेच कोणत्या देशाने महिला आशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - श्रीलंके'ने

29 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

28 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


28 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) नुकताच CRPF चा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 27 जुलै 

2) अलीकडेच कोणत्या राज्य सरकार ने अग्निविरांसाठी 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे?
उत्तर - राजस्थान 

28 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

27 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


27 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) नुकताच 'केंद्रीय राखीव पोलीस दल' (CRPF) चा कितवा स्थापना दिवस  27 जुलै रोजी भारतात साजरा केला जाणार आहे?
उत्तर - 85 वा 

2) भारतीय महिला क्रिकेट संघ' ने आशिया कप T-20 2024 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा किती गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे?
उत्तर - 10 गडी राखून 

27 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.