31 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 31 जुलै रोजी जगभरात कोणता डे साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड रेंजर डे
2) नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह 31 जुलै रोजी भारताच्या तीन दिवसीय राज्य दौऱ्यावर नवी दिल्ली येथे पोहोचले?
उत्तर - व्हिएतनामचे
31 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.