26 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


26 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - कारगिल विजय दिवस

2) राष्ट्रपती भवनातील 'दरबार हॉल' आणि 'अशोका हॉल' यांचे अनुक्रमे कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे?
उत्तर - 'गणतंत्र मंडप' आणि 'अशोका मंडप'

26 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

25 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


25 जुलै 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 25 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - विश्व ड्राउनिंग प्रिवेन्शन दिवस

2) नुकतेच पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमने कोणाच्या सन्मानार्थ ' गोल्डन कॉईन' जारी केले आहे?
उत्तर - बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या

25 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

24 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


24 जुलै 2024 चालू घडामोडी >>


1) भारतात दरवर्षी 24 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - इन्कम टॅक्स डे

2) 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री 'निर्मला सीतारामन' यांनी वित्तमंत्री म्हणून सलग कितवे  बजेट सादर केले?
उत्तर - 7 वे

24 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

23 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


23 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) भारतात दरवर्षी 23 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय प्रसारण दिन

2) अर्थमंत्री ' निर्मला सीतारामन' 23 जुलै रोजी लोकसभेत काय सादर करणार आहेत?
उत्तर - 2024-25 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प

23 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

22 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


22 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 22 जुलै रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय आंबा दिन

2) नुकतेच कोणते टेनिसपटू 'टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरले आहेत?
उत्तर - भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज 

14 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

21 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


21 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) राष्ट्रीय जंक फूड डे भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 21 जुलै 

2) नुकतेच कोणत्या दिवशी भारत मंडपम येथे 'वर्ल्ड हेरिटेज कमिटी'च्या 46 व्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे ?
उत्तर - 21 जुलै रोजी

21 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

20 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


20 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 20 जुलै रोजी जगभरात  कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

2) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणता पुरस्कार प्रदान केला आहे?
उत्तर - 94 वा विशिष्ट सेवा पुरस्कार

20 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.