11 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक लोकसंख्या दिन '
2) हरारे येथे झालेल्या तिसऱ्या T-20 क्रिकेट सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 23 धावांनी
11 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.