10 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


10 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 10 जुलै रोजी  भारतात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर -  राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

2) नुकताच टाटा पॉवर सोलर सिस्टम्स लिमिटेडने उत्तर प्रदेशमध्ये कोणता उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर - घर घर सौर

10 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

9 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


9 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) भारतात दरवर्षी ९ जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय डिंपल्स डे

2) नुकतेच सेंट डेनिस रि-युनियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - भारताने 

9 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

8 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


8 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) नुकतेच पंतप्रधान ' नरेंद्र मोदी' 08 जुलै 2024 रोजी कोणत्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत?
उत्तर - रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर 

2) नुकतेच कोणत्या भारतीय धावपटूने डायमंड लीग 2024 मधील पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडला आहे?
उत्तर - अविनाश साबळे' 

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

7 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


7 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 07 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड चॉकलेट डे '

2) अल्बानियाचे जगप्रसिद्ध कादंबरीकार इस्माईल कादरे यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले.?
उत्तर - 88 व्या 

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

6 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


6 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 06 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक प्राणी दिवस  

2) इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपले नाव बदलून कोणते केले आहे?
उत्तर - सम्मान कॅपिटल लिमिटेड

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

5 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


5 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी ५ जुलै रोजी भारतात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय वर्कहोलिक्स डे 

2) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवीन किती उपक्रम सुरू केले आहेत?
उत्तर - 11

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

4 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


4 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 4 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन (US Independence डे

2) नुकतीच प्यूमा इंडियाने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - 'रीयान पराग' आणि ' नितीश कुमार रेड्डी' यांची

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.