12 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 12 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड पेपर बॅग डे
2) नुकतेच कोण 14 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये ' प्राइम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आहेत?
उत्तर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
12 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.