2 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 2 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो ?
उत्तर - जागतिक क्रीडा पत्रकार दिन
2) नुकतेच कोण 3 आणि 4 जुलै रोजी नवी दिल्ली येथे 'ग्लोबल इंडिया एआय समिट' आयोजित करणार आहे?
उत्तर - 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय'
2 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.