27 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 27 जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन
2) आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा पॅराग्वे हा कितवा वा देश ठरला आहे?
उत्तर - 100 वा
27 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.