28 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


28 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 28 जून रोजी भारतात दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस 

2) आरपीएफचे महासंचालक 'मनोज यादव' यांनी कायदेशीर संदर्भासाठी कोणते  लॉन्च केले आहे?
उत्तर - 'संगयान ॲप'

28 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

27 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


27 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 27 जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन 

2) आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा पॅराग्वे हा कितवा वा देश ठरला आहे?
उत्तर - 100 वा 

27 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

26 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


26 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 26 जून रोजी जगभरात कोणता दिन' साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन

2) कोळसा मंत्रालयाने भूमिगत कोळसा गॅसिफिकेशनसाठी भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केला आहे?
उत्तर - झारखंड 

26 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

25 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs marathi 2024

25 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 25 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय नाविक दिन

2) ISRO ने रियुजेबल लॉन्च व्हेईकल (RLV) 'पुष्पक' चा लँडिंग प्रयोग कोठे केला आहे?
उत्तर - चित्रदुर्ग 

25 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

24 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs marathi 2024

24 जून 2024 चालू घडामोडी >>


1) नुकताच संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 23 जून 

2) अलीकडेच कोणते राज्यासरकार भरती परीक्षा आयोजित करण्यासाठी नवीन नीती अवलंबणार आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश 

24 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

23 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs 2024 marathi

23 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 23 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 

2) भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम, प्रनीत कौर आणि अदिती स्वामी यांनी तुर्कीमध्ये झालेल्या ' अंताल्या तिरंदाजी विश्वचषक 2024' च्या कंपाउंड सांघिक स्पर्धेत कोणते पदक  जिंकले आहे?
उत्तर - सुवर्णपदक

23 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

22 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs marathi 2024

22 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 22 जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक पर्जन्यवन दिन

2) दरवर्षी जागतिक संगीत दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 21 जून

22 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.