19 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs marathi 2024

19 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 19 जून रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय वाचन दिवस

2) पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये 'पीएम-किसान योजने'चा कोणता हप्ता जारी करतील?
उत्तर - 17 वा 

19 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

18 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs marathi 2024

18 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 18 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड ऑटिस्टिक प्राइड डे

2) यूएस-इंडिया इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (iCET) चे उद्दिष्ट काय आहे?
उत्तर - धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवणे आणि विस्तारणे

18 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

17 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


17 जून 2024 चालू घडामोडी >>


1) नुकतेच संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या ' प्रेरणा स्थळ' चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी

2) दरवर्षी 17 जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिन 

17 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

16 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs marathi

16 जून 2024 चालू घडामोडी >>


1) 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कोठे सुरुवात झाली आहे?
उत्तर - मुंबई'मध्ये

2) अल्पना किलावाला यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे?   
उत्तर - अ फ्लाय ऑन द आरबीआय वॉल 

16 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

15 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

Current affairs marathi 2024

15 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी १५ जून रोजी जगभरात  कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - ग्लोबल विंड डे

2) ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक चाचण्यांमध्ये जलतरणपटू एरियन एलिझाबेथ टिटमस हिने किती मीटर फ्रीस्टाइल विश्वविक्रम नोंदवला?
उत्तर - महिला 200 मीटर फ्री स्टाईल

15 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

14 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 

daily current affairs current affairs marathi

14 जून 2024 चालू घडामोडी  >>


1) G-7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - इटली 

2) कोणत्या सरकारने ' बालविवाह' रोखण्यासाठी मासिक मानधन जाहीर केले आहे?
उत्तर - आसाम सरकारने

14 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

13 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs marathi 2024 chalu ghadamodi 2024 study max marathi mpsc videos

13 जून 2024 चालू घडामोडी >> 


1) ब्रिक्स च्या विस्तारानंतर पहिल्या मंत्री स्तरीय बैठकीचे आयोजन कोठे झाले?
उत्तर - रशिया 

2) Odisha चे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ कोणामार्फत देण्यात आली?
उत्तर - रघुवर दास ( ओडीशा राज्यपाल ) 

13 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.