14 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 

daily current affairs current affairs marathi

14 जून 2024 चालू घडामोडी  >>


1) G-7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - इटली 

2) कोणत्या सरकारने ' बालविवाह' रोखण्यासाठी मासिक मानधन जाहीर केले आहे?
उत्तर - आसाम सरकारने

14 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

13 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs marathi 2024 chalu ghadamodi 2024 study max marathi mpsc videos

13 जून 2024 चालू घडामोडी >> 


1) ब्रिक्स च्या विस्तारानंतर पहिल्या मंत्री स्तरीय बैठकीचे आयोजन कोठे झाले?
उत्तर - रशिया 

2) Odisha चे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ कोणामार्फत देण्यात आली?
उत्तर - रघुवर दास ( ओडीशा राज्यपाल ) 

13 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

12 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs chalu ghadamodi 2024, study max marathi, mpsc current affairs 2024

12 जून 2024 चालू घडामोडी  >>


1) नुकतीच बिल गेट्स यांनी आपली आत्मकथा लाँच केली त्याच नाव काय आहे?
उत्तर - Source Code

2) नुकतीच भारतीय नौसेनेची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे?
उत्तर - अनामिका बी राजीव 

12 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

11 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs marathi 2024 marathi chalu ghadamodi current affairs 2024  study Max Marathi

11 जून 2024 चालू घडामोडी  >>


1) प्रेमसिंग तमांग यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
उत्तर - सिक्कीम 

2) मोदी मंत्रिमंडळ 2024 मध्ये किती महिलांचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर - 7

11 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

10 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs, marathi current affairs , current affairs 2024 , study max marathi current affairs 2024, chalu ghadamodi 2024

10 जून 2024 चालू घडामोडी 


1) सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - नरेंद्र मोदी 

2) नुकताच वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे केव्हा साजरा झाला?
उत्तर -  8 जून 

10 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

9 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs marathi, marathi chalu ghadamodi , current affairs , study max marathi current affairs, today current affairs, marathi current affairs

9 जून 2024 चालू घडामोडी


1) नुकतच RBI ने वित्तीय वर्ष 2025 मध्ये भारताचा GDP वृद्धी दर किती राहील याच अनुमान लावलं आहे?
उत्तर - 7.2 %

2) नुकतीच कोणती कंपनी जगातील दुसरी मूल्यवान कंपनी बनली आहे?
उत्तर - NVIDIA ( Computer Graphics card manufacturer company ) 

जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

8 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs 2024, chalu ghadamodi, marathi current affairs, study max marathi

8 जून 2024 चालू घडामोडी >>


1) नुकतीच संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - फिलेमोन यांग

2) अलीकडेच ISRO कोणासोबत मिळून Trishna mission चे काम करणार आहे?
उत्तर - फ्रांस

जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.