१२ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) भारतीय कोणत्या जोडीने ‘फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत’ (French Open 2024 Badminton) दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर : सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
2) कोणते भारतीय राज्य, सरकारच्या मालकीचे पहिले OTT प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे?
उत्तर : केरळ
12 मार्च 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा