४ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) ४ मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
उत्तर - राष्ट्रीय सुरक्षा दिवस
2) महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - गुलजार
2 मार्च 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा