२२ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) भारतातील सर्वात लांब वाहतूक बोगदा 'T-50' अलीकडे कोठे सुरू झाला आहे?
उत्तर - जम्मू काश्मीर
2) देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - ओडिसा
22 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.