19 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


१९ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकतेच बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024' चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - भारताने

2) अलीकडेच कोणत्या मुख्यमंत्र्यांनी  मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियता रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - ओडिशाचे मुख्यमंत्री ' नवीन पटनायक' यांनी

19 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More  option वर क्लिक करा.

18 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

 


१८ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकताच कोणाला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर 2024 मध्ये विशेष पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - ईशा अंबानी 

2) नुकतेच 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारा  ने कोणाला सम्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - गुलजार, रामभद्राचार्य 

15 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

February 2024 imp days Current Affairs | फेब्रुवारी महिन्यातील महत्वाचे दिवस | मराठी चालू घडामोडी 2024

 


फेब्रुवारी महिन्यातील महत्वाचे दिवस >>


1 फेब्रुवारी - भारतीय तटरक्षक दिवस 

2 फेब्रुवारी - जागतिक पाणथळ दिवस

17 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


१७ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1)  नुकतेच 'इलेक्टोरल बाँड'च्या वैधतेला कोणी स्थगिती दिली आहे?
उत्तर - सर्वोच्च न्यायालयाने

2) नुकतेच कोण लक्षद्वीपमध्ये आपला नौदल तळ उभारणार आहे?
उत्तर - आयएनएस जटायू

15 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

16 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


१६ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) APAAR म्हणजे काय?
उत्तर - स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी

2) APAR चा उद्देश काय आहे?
उत्तर - विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि यशाचा मागोवा घेणे

15 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

15 February 2024 Current Affairs चालू घडामोडी | Today Current Affairs in Marathi | मराठी चालू घडामोडी 2024


१५ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) कोणच्या अध्यक्षतेखाली 16 व्या वित्त आयोगाची पहिली बैठक झाली?
उत्तर - अरविंद पनगरिया

2) नुकतेच शेतकरी कोणत्या मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच करत आहे?
उत्तर - किमान आधारभूत किंमत ( MSP ) ची कायदेशीर हमी

15 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.

14 February 2024 चालू घडामोडी | Today Current Affairs Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

 

14 February 2024 चालू घडामोडी | Today Current Affairs Marathi | मराठी चालू घडामोडी 2024

१४ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>


1) नुकतीच महर्षी दयानंद सरस्वती यांची २००वी जयंती साजरी करण्यात आली, त्यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर - गुजरात

2) नुकतीच चर्चा झालेली 'CAR टी-सेल थेरपी' कशाशी संबंधित आहे?
उत्तर - कर्करोग

14 फेब्रुवारी 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.