९ फेब्रुवारी २०२४ चालू घडामोडी >>
1) राजकोटच्या स्टेडियमला अलीकडे कोणाचे नाव दिले जाईल?
उत्तर : निरंजन शहा
2) कोणत्या देशाने अलीकडेच भारतातील पर्यटकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द केली आहे?
उत्तर : इराण
९ फेब्रुवारी २०२४ चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.