पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीचा सविस्तर अभ्यास
1. पश्चिम किनारपट्टी
1. पश्चिम किनारपट्टी
- कच्छचे
आखात
- काठियावाड
किनारा
- खंबातचे
आखात
- कोकण
किनारपट्टी
- कर्नाटक
किनारपट्टी / कारवार किनारपट्टी
- केरळ /
मलबार किनारपट्टी
पश्चिम किनारपट्टी
- पश्चिम किनाऱ्याचा विस्तार - कच्छ पासून
कन्याकुमारी पर्यंत
- राज्य – गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक,
केरळ
- रुंदी - १० ते १५ किमी -
- लांबी - किनाऱ्याच्या जवळपासून ३३५० किमी
2. पूर्व किनारपट्टी
2. पूर्व किनारपट्टी
भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील किनारी प्रदेश –
- उत्कल
किनारा
- आंध्र
किनारा
- कोरोमंडल किनारा
पूर्व किनाऱ्याचा विस्तार - सुवर्णरेखा नदीपासून ते कन्याकुमारी
पर्यंत
पूर्व किनारपट्टी
- लांबी - किनाऱ्याच्या जवळपासून 2700 किमी
- रुंदी - 100 ते 130 किमी
- राज्य – पश्चिम बंगाल, उडीसा, आंध्रप्रदेश,
तामिळनाडू
3. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी
- भारताच्या 9 राज्यांना मिळून एकूण 6100 किमी चा समुद्रकिनारा भारताला लाभला आहे
- पण एकूण
समुद्र किनारा ( अंदमान निकोबार, लक्षद्वीप
सहित ) 9 राज्य आणि 4
केंद्रशासित प्रदेशांसहित 7516.6 किमी चा
एकूण समुद्रकिनारा भारताला लाभला आहे.
Video
"पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीचा सविस्तर अभ्यास:
No comments:
Post a Comment