9 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) इंग्लंडचा कोणत्या अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर - मोईन अली
2) अल्जेरियामधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोण विजयी घोषित झाले?
उत्तर - अब्देल मजिद तेब्बौने
3) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघाने किती पदके जिंकली?
उत्तर - 29 पदके (7 सुवर्ण, 9 रौप्य, 13 कांस्य)
4) टाईम मॅगझिनने कोणत्या भारतीय मंत्रीचा तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे?
उत्तर - माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
5) 'इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ हेडक्वार्टर' कोणत्या शहरात पहिला संयुक्त ऑपरेशनल रिव्ह्यू आणि असेसमेंट कार्यक्रम आयोजित करेल?
उत्तर - दिल्ली
6) प्रसिद्ध अभिनेते 'विकास सेठी' यांचे निधन किती व्या वर्षी झाले?
उत्तर - 48 व्या वर्षी
7) सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय भांडवली बाजारात किती गुंतवणूक केली आहे?
उत्तर - अंदाजे 11 हजार कोटी रुपये
8) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने इंग्लंड लायन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - अँड्र्यू फ्लिंटॉफ
9) 09 सप्टेंबर रोजी वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या 54 व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतील?
उत्तर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
10) केंद्र सरकारने नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - तुहिन कांत पांडे
11) उत्तर प्रदेशात 'सैनिक स्कूल'चे उद्घाटन कोठे करण्यात आले?
उत्तर - गोरखपूर
12) युनिसेफ आणि कोणत्या मंत्रालयाने सामाजिक बदलाच्या प्रणालींना बळकट करण्यासाठी पत्रावर स्वाक्षरी केली?
उत्तर - पंचायती राज मंत्रालय
13) स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशन 'आशा शिष्यवृत्ती' कार्यक्रमांतर्गत किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे?
उत्तर - 10 हजार
14) केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी आणखी किती विमानतळांवर डिजी यात्रा सुविधेचे उद्घाटन केले?
उत्तर - 9
No comments:
Post a Comment