30 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


30 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) ' राष्ट्रीय लघु उद्योग दिन' भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 30 ऑगस्ट रोजी


2) नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला?
उत्तर - डॉ. टी.व्ही. सोमनाथन


2) कोणत्या मंत्रालयाने नुकतेच SHe-Box पोर्टल लाँच केले?
उत्तर - महिला आणि बाल विकास मंत्रालय

3) अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर - नेमबाजी

4) टोयोटा किर्लोस्कर मोटरने अलीकडेच वाहन कर्जासाठी कोणत्या बँकेशी करार केला आहे?
उत्तर - युनियन बँक ऑफ इंडिया

5) ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने अलीकडेच आपला स्थापना दिवस साजरा केला, त्याचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - नवी दिल्ली

6) ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर - मुंबई

7) अलीकडेच भारताने पर्यटन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला?उत्तर - मलेशिया

8) नुकतेच हिमाचल प्रदेशात महिलांचे लग्नाचे किमान वय किती वर्ष करण्यात आले आह?
उत्तर - २१ वर्षे

9) नुकतीच रेल्वे बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - सतीश कुमार यांची

10) नुकताच 5 वर्षांचा मुलगा आफ्रिकेतील 5,895 मीटर उंच किलीमांजारो पर्वतावर चढणारा सर्वात तरुण आशियाई बनला आहे त्याच नाव काय आहे?
उत्तर - पंजाब चा तेगबीर सिंग

11) अलीकडेच, चालू आर्थिक वर्षात देशाच्या कोळसा उत्पादनात किती टक्के वाढ नोंदवली गेली आहे?
उत्तर - 7.12

12) अलीकडे कोणत्या देशात तीन नवीन उपपंतप्रधानांची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - व्हिएतनाम

13) अलीकडे जागतिक मालमत्ता किमत निर्देशांकात कोण अव्वल आहे?
उत्तर - मनीला 

14) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 'श्री कृष्ण गमन पथ' बांधण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - राजस्थान व मध्यपदेश 

15) नुकत्याच झालेल्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला देण्यात आले आहे?
उत्तर - हरमनप्रीत कौर

16) 24 वा 'मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार' नुकताच कुठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर - दुबई

17) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 'मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना' मंजूर केली आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश

18) कोणत्या देशाने अलीकडेच आफ्रिकेतील साथीच्या रोगासाठी Mpox लसीचे 10000 डोस दान केले आहेत?
उत्तर - जर्मनी 

19) नुकतीच ICC चेअरमन म्हणून कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?
उत्तर - जय शहा 

20) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच कोणत्या शहरात 'GST भवन' चे उद्घाटन केले?
उत्तर - उदयपूर 

21) अलीकडे, कोणत्या राज्य सरकारने आपत्तीग्रस्त राज्यांना 40 कोटी रुपयांची मदत दिली आहे?
उत्तर - मध्य प्रदेश 

22) अलीकडेच फॉर्म्युला-1 डच ग्रांप्री कोणी जिंकली आहे?
उत्तर - लँडो नॉरिस

23) कोणत्या देशाने अलीकडे उबेरला 290 दशलक्ष युरोचा दंड ठोठावला आहे?
उत्तर - नेदरलँड

25) 'यूएस ओपन टेनिस'मध्ये कोणत्या जोडी ने डच जोडी रॉबिन हासे आणि सँडर एरेंड्सचा 6-3, 7-5 असा पराभव करून पुरुष दुहेरीचे पहिले विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - ' रोहन बोपण्णा' आणि ' मॅथ्यू एबडेन' या भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीने


 

No comments:

Post a Comment