20 September current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


20 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>


1) जागतिक स्वच्छता दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?  
उत्तर - 20 सप्टेंबर

2) जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणत्या देशाला घोषित केले आहे?  
उत्तर - जॉर्डन


3) 'इंडियन कोस्ट गार्ड' ने सागरी संवर्धनासाठी कोणत्या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे?  
उत्तर - द हॅबिटॅट्स ट्रस्ट आणि HCL फाउंडेशन

4) NCERT च्या इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात यंदापासून कोणती कविता आणि अध्याय समाविष्ट करण्यात आले आहेत?  
उत्तर - 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' कविता आणि 'वीर अब्दुल हमीद' अध्याय

5) पाचव्या नाडी उत्सवाचे उद्घाटन 19 सप्टेंबर रोजी कोठे झाले?  
उत्तर - इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA), नवी दिल्ली

6) युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पूरग्रस्त मध्य युरोपीय देशांसाठी किती युरोची मदत जाहीर केली आहे?  
उत्तर - 10 अब्ज युरो

7) भारतीय लष्कराने 'तिरंगा माउंटन रेस्क्यू' सह सामंजस्य करार कोठे केला आहे?  
उत्तर - सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीज, दिल्ली कँट

8) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ला कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाणार आहे?  
उत्तर - UN इंटर-एजन्सी टास्क फोर्स पुरस्कार

9) भारताचे तंत्रज्ञानविषयक नवोपक्रमात नेतृत्व मजबूत करण्यासाठी कोणत्या संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे?  
उत्तर - सेंटर ऑफ एक्सलन्स इन टेलिकम्युनिकेशन्स, विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन

10) श्रम आणि रोजगार मंत्रालयाने चौथी प्रादेशिक बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित केली आहे?  
उत्तर - भुवनेश्वर, ओडिशा

11) कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे?  
उत्तर - कॅनडा

12) कोणत्या देशाच्या सरकारने लष्करातील कमिशन्ड अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार दिले आहेत?  
उत्तर - बांगलादेश

13) भारतातील कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला राजभाषा कीर्ती पुरस्कार 2023-24 देण्यात आला आहे?  
उत्तर - NMDC लिमिटेड

14) "वर्ल्ड फूड इंडिया 2024" कोठे सुरू झाले आहे?  
उत्तर - नवी दिल्ली

15) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जगातील सर्वात उंच बांबू टॉवरचे उद्घाटन कोठे केले?  
उत्तर - बेमेटारा


 

No comments:

Post a Comment