17 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी कोणता जागतिक दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक रुग्ण सुरक्षा दिन
2) 17 सप्टेंबर रोजी कोणत्या कार्यक्रमाचा उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत?
उत्तर - 8 वा भारत जल सप्ताह-2024
3) गणपती उत्सवाची सांगता कधी होणार आहे?
उत्तर - 17 सप्टेंबर
4) पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी कोणत्या योजनेचा शुभारंभ करणार आहेत?
उत्तर - सुभद्रा योजना, ओडिशा
5) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने कोणाची राष्ट्रीय वरिष्ठ महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे?
उत्तर - संतोष कश्यप
6) केंद्र सरकार 17 सप्टेंबरपासून कोणता स्वच्छता अभियान सुरू करणार आहे?
उत्तर - स्वच्छता ही सेवा अभियान 2024
7) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन कोणती योजना 18 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहेत?
उत्तर - NPS-वात्सल्य योजना
8) यागी चक्रीवादळामुळे कोणत्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने 'ऑपरेशन सद्भाव' सुरू केले आहे?
उत्तर - म्यानमार, लाओस, व्हिएतनाम
9) त्रिपुरामध्ये कोणत्या मंदिराचे उद्घाटन डॉ. माणिक शाह आणि योगी आदित्यनाथ यांनी केले?
उत्तर - सिद्धेश्वरी मंदिर
10) केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कोणता उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर - भारत स्टार्टअप नॉलेज एक्सेस रजिस्ट्री (भास्कर)
11) केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तामिळनाडूच्या कोणत्या बंदरात नवव्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन केले?
उत्तर - थुथुकुडी बंदर
12) जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा कधी होणार आहे?
उत्तर - 18 सप्टेंबर
13) बेल्जियम इंटरनॅशनल 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर - अनमोल खरब
14) उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी कोणत्या राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरांचे उद्घाटन केले?
उत्तर - महाराष्ट्र
15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स' चे उद्घाटन कोठे केले?
उत्तर - गांधीनगर
16) नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI ची पेमेंट मर्यादा कितीवर वाढवली आहे?
उत्तर - 5 लाख रुपये
17) उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी कोणत्या विद्यापीठात डिजिटल टॉवरचे उद्घाटन केले?
उत्तर - रामदेव बाबा विद्यापीठ
No comments:
Post a Comment