10 सप्टेंबर 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
2) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनणारा 101 वा देश कोणता ठरला आहे?
उत्तर - नेपाळ
3) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 10 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या समारंभाला संबोधित करतील?
उत्तर - I4C च्या पहिल्या स्थापना दिन समारंभाला
4) जीएसटी परिषदेने कर्करोगावरील औषधांवरील जीएसटी दर किती टक्क्यांवरून कमी केला आहे?
उत्तर - 12 टक्क्यांवरून 5 टक्के
5) भारत 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे कोणते शिखर परिषद आयोजित करणार आहे?
उत्तर - ग्लोबल कोऑपरेटिव्ह समिट 2024
6) गुजरातमधील कोणत्या शहराला 'स्वच्छ वायु सर्वेक्षण 2024' ही पदवी मिळाली आहे?
उत्तर - सुरत
7) दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानीत प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणते पाऊल उचलले आहे?
उत्तर - फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी
8) पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी ग्रेटर नोएडा येथे कोणत्या परिषदेचे उद्घाटन करतील?
उत्तर - सेमकॉन इंडिया 2024
9) मध्य प्रदेश सरकारने 'लाडली बहना योजना' अंतर्गत किती महिलांच्या खात्यात 1,574 कोटी रुपयांची रक्कम जारी केली आहे?
उत्तर - एक कोटी एकोणतीस लाख महिलांच्या
10) पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे कोणत्या परिषदचे उद्घाटन करतील?
उत्तर - ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स 2024
11) 09 सप्टेंबर रोजी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने कोणता देश पराभूत केला?
उत्तर - जपान (5-1)
12) नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान 'बीपी कोईराला' यांची 111 वी जयंती कधी साजरी करण्यात आली?
उत्तर - 9 सप्टेंबर
13) पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - 29
14) यूएस ओपन टेनिसमध्ये दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद कोणी जिंकले?
उत्तर - Jannik Sinner
15) टाईम मॅगझिनने तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींच्या यादीत कोणाचा समावेश केला आहे?
उत्तर - अश्विनी वैष्णव
16) सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय 9 आणि 10 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय समीक्षा परिषद "चिंतन शिविर" कुठे आयोजित करेल?
उत्तर - आग्रा
17) कोणत्या केंद्रीय मंत्र्याने मुंबई समाचारचा डॉक्युमेंट्री '200 नॉट आउट' रिलीज केला आहे?
उत्तर - अमित शहा
No comments:
Post a Comment