9 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


9 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी  >>


1) दरवर्षी 09 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक आदिवासी दिवस

2) नीरज चोप्रा ' याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये किती मीटरच्या शानदार थ्रोसह भलाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे?
उत्तर - 89.45 मीटर 

9 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3)  पाकिस्तानच्या ' अरशद नदीम'ने किती मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह भलाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर - 92.97 मीटर 

4) पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ८० व्या 

5) पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पुरुष हॉकी सामन्यात, ' भारत' ने स्पेनला 2-1 ने पराभूत करून ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्य पदक'

6) नुकताच नॅशनल स्टॉक एक्सचेंज' (NSE) च्या विशेष नोंदणीकृत गुंतवणूकदारांनी प्रथमच किती कोटींचा टप्पा ओलांडला आहे?
उत्तर - 10 कोटी 

7) देशभक्तीच्या भावनेला चालना देण्यासाठी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात कोणती मोहीम राबविण्यात येणार आहे?
उत्तर - हर घर तिरंगा

8) ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष कैस सईद यांनी पंतप्रधान पदावरून कोणाची हकालपट्टी केली आहे?
उत्तर - अहमद हचानी

9) स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोण पदभार स्वीकारेल?
उत्तर - CS शेट्टी 

10) लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक-2024 कोणाद्वारे सादर करण्यात आले? 
उत्तर - अमित शहा 

11) पुद्दुचेरीचे नवीन लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - के. कैलाशनाथन

12) IICA मधील आघाडीच्या कार्यकारी शोध संस्थांसोबत गोलमेज सल्लामसलत बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?
उत्तर - डॉ अजय भूषण पांडे


 

No comments:

Post a Comment