8 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 08 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय मांजर दिवस ( कॅट डे )
2) अमेरिकेचा धावपटू ' नोह लायल्स' याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांची किती मीटर शर्यत जिंकली आहे?
उत्तर - 100 मीटर
8 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच कोणी पुद्दुचेरीचे नवे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून शपथ घेतली आहे?
उत्तर - मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश डी. कृष्णकुमार, के. कैलाशनाथन यांनी
4) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास 8 ऑगस्ट रोजी
कोणते चलनविषयक धोरण जाहीर करतील?
उत्तर - द्विमासिक चलनविषयक धोरण
5) गृहमंत्री अमित शाह 08 ऑगस्ट रोजी लोकसभेत कोणते विधेयक सादर करणार आहेत?
उत्तर - आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक-2024
6) नोबेल पुरस्काराने सन्मानित प्रोफेसर मुहम्मद युनूस ढाका येथे केव्हा बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत?
उत्तर - ८ ऑगस्ट रोजी
7) श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 'भारतीय क्रिकेट संघ' कितीने ने पराभूत झाला आहे?
उत्तर - 2-0 ने
8) भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या अंतिम सामन्यातून अपात्र ठरल्यानंतर कोणती घोषणा केली आहे?
उत्तर - कुस्ती या खेळातून निवृत्तीची
9) ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष कैस सईद यांनी देशाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - कामिल मद्दौरी' यांची
10) अमृत उद्यान उन्हाळी वार्षिक आवृत्तीचे उद्घाटन कोण करणार?
उत्तर - द्रौपदी मुर्मू
11) कोल इंडिया लिमिटेड ने कोळसा ते SNG प्लांट उभारण्यासाठी कोणत्या PSU सोबत संयुक्त उपक्रमावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - GAIL
12) गेल्या दहा वर्षांत भारताच्या स्थापित अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये किती टक्के वाढ नोंदवली गेली आहे?
उत्तर - 165 %
No comments:
Post a Comment