5 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत आपले पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकले आहे?
उत्तर - सर्बियन टेनिस स्टार 'नोव्हाक जोकोविच'ने
2) आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरले आहे?
उत्तर - नागालँड
5 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) भारतीय शास्त्रीय नृत्यांगना 'डॉ. 'यामिनी कृष्णमूर्ती' (डॉ. यामिनी कृष्णमूर्ती) यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?
उत्तर - ८४ व्या
4) केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि डॉ. मनसुख मांडविया पॅरिस ऑलिम्पिकच्या स्मरणार्थ 05 ऑगस्ट रोजी काय जारी करतील?
उत्तर - स्मारक टपाल तिकिटांचा संच
5) नुकताच 'बॉर्डर सिक्युरिटी फोर्स' (बीएसएफ) च्या महासंचालकपदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे?
उत्तर - वरिष्ठ आयपीएस अधिकारी दलजित सिंग चौधरी यांनी
6) नुकताच मिस नेपाळ वर्ल्ड 2024'चा किताब कोणी पटकावला आहे?
उत्तर - अश्मा कुमारी केसी' हिने
7) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 'भारत'चा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 32 धावांनी
8) चंदीगडमध्ये 04 ऑगस्ट रोजी फौजदारी न्याय प्रणाली मजबूत करण्यासाठी ई-एव्हिडन्स, न्याय सेतू, न्याय श्रुती आणि ई-समन्स प्रणालीचे उद्घाटन कोणी कले?
उत्तर - गृहमंत्री ' अमित शाह' यांनी
9) ICAR-CMFRI चे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - डॉ. ग्रिसन जॉर्ज
10) अलीकडेच डॅनियल सेल्झनिकचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले, तो कोण होता?
उत्तर - चित्रपट दिग्दर्शक
11) ASEAN-भारत वस्तू व्यापार कराराचा आढावा घेण्यासाठी '5वी AITIGA संयुक्त समिती' बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - जकार्ता
No comments:
Post a Comment