4 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


4 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 4 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - यूएस कोस्ट गार्ड डे

2) नुकताच 03 ऑगस्ट रोजी ' राष्ट्रपती भवन' येथे राज्यपालांच्या किती दिवसीय परिषदेचा समारोप झाला?
उत्तर - दोन

4 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने ' HDFC Life' ला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल किती रुपयांचा दंड ठोठावला आहे?
उत्तर - 2 कोटी

4) ज्येष्ठ हॉलिवूड निर्माते डॅनियल सेल्झनिक यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ८८ व्या 

5) भारतीय नौदलाची कोणती युद्धनौका दोन दिवसांच्या दौऱ्यावर कोलंबोला पोहोचली आहे?
उत्तर - INS शाल्की

6) अचूक हवामान अंदाजासाठी डॉप्लर हवामान रडार कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल?
उत्तर - हिमाचल प्रदेश 

7) 14 वा भारत-व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर - नवी दिल्ली 

8) कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला कोणी संबोधित केले?
उत्तर - नरेंद्र मोदी


 

No comments:

Post a Comment