31 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


31 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 31 जुलै रोजी जगभरात  कोणता डे साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड रेंजर डे

2) नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह 31 जुलै रोजी भारताच्या तीन दिवसीय राज्य दौऱ्यावर नवी दिल्ली येथे पोहोचले?
उत्तर - व्हिएतनामचे

31 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) नुकतेच 2 आणि 3 ऑगस्ट रोजी कोण राष्ट्रपती भवनात दोन दिवसीय राज्यपालांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान करतील?
उत्तर - राष्ट्रपती ' द्रौपदी मुर्मू'

4) नेमबाज ' मनु भाकर' आणि ' सरबज्योत सिंग' यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्यपदक

5) श्रीलंका 3 ऑगस्ट रोजी प्रतिष्ठित 'मद्रास-कोलंबो रेगाटा' च्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे ?
उत्तर - 83 व्या 

6) नुकताच तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम सामना जिंकून  भारताने कोणाचा क्लीन स्वीप केला आहे?
उत्तर - श्रीलंकेचा

7) नुकतेच इराणच्या संसदेत औपचारिकपणे कोणी शपथ घेतली?
उत्तर - इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ' मसूद पेझेश्कियान' यांनी

8) नुकतेच कोणी 30 जुलै रोजी आसामचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ घेतली?
उत्तर - लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी 

9) केंद्रीय जल आयोगाने ग्लोबल वॉटर टेक समिट- 2024 मध्ये कोणत्या श्रेणी अंतर्गत GEEF ग्लोबल वॉटरटेक पुरस्कार जिंकला आहे?
उत्तर - वॉटर डिपार्टमेंट ऑफ द इयर

10) नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजनने डिजिटल गव्हर्नमेंट सीनियर लीडर्स प्रोग्रामसाठी कोणा सोबत भागीदारी केली आहे?
उत्तर - IIM-बेंगळुरू सोबत 

11) प्रतिष्ठित रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, लंडनचा फेलो म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे? 
उत्तर - डॉ. एस. श्रीधर

12) भारतीय मानक ब्युरो आणि कोणत्या विद्यापीठाने प्रमाणित कृषी प्रात्यक्षिक फॉर्मसाठी सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - गोविंद बल्लभ पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ

13) 'जर्नी टूवर्ड्स डेव्हलप्ड इंडिया' नावाच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला कोणी संबोधित केले?
उत्तर - नरेंद्र मोदी

14) निकोलस मादुरो यांनी कोणत्या देशात पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे?
उत्तर - व्हेनेझुएला

15) 54 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - पाच


No comments:

Post a Comment