30 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी ३० जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
2) व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण पुन्हा विजयी झाले आहेत?
उत्तर - निकोलस मादुरो
30 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) ही नुकतीच इंग्लिश चॅनल पार करणारी जगातील सर्वात तरुण आणि वेगवान महिला पॅरा स्विमर कोण बनली आहे?
उत्तर - जिया राय
4) कोणत्या टेनिस स्टारने पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर - रोहन बोपण्णा'ने
5) इस्फहान येथे झालेल्या '54व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2024' मध्ये भारतीय शिष्टमंडळाने किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - पाच पदके
6) केंद्र सरकारने देशभरात किती नवीन ' ग्रीनफिल्ड विमानतळ' स्थापन करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे?
उत्तर - 21
7) कोणता देश 2025 मध्ये 'पुरुष आशिया कप' आयोजित करणार आहे?
उत्तर - भारत
8) नुकताच संरक्षण मंत्रालय आणि ' नॅशनल स्टॉक एक्सचेंज' यांनी 29 जुलै रोजी कोणासाठी सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - एमएसएमईसाठी
9) वर्ल्ड एज्युकेशन समिट 2024 मध्ये 'टेक लीडर्स फोरम ऑफ इंडिया' अधिकृतपणे केव्हा सुरु सुरू करण्यात आले आहे?
उत्तर - 29 जुलै रोजी
10) युनेस्कोने जागतिक वारसा यादीत किती नवीन ऐतिहासिक स्थळांचा समावेश केला आहे?
उत्तर - 7
11) संस्कृती मंत्रालय 1 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत तीन दिवसीय राज्य संग्रहालय परिषद कोठे आयोजित करेल?
उत्तर - नवी दिल्ली
12) कोणत्या केंद्रीय मंत्र्याला अलीकडेच 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - डॉ जितेंद्र सिंह
No comments:
Post a Comment