3 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


3 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 03 ऑगस्ट रोजी जगभरात   कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - Cloves Syndrome Awareness Day

2) नुकतीच कोणत्या देशाने ' इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे?
उत्तर - तुर्कस्तानने

3 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) नुकतीच भारतीय नौदलाची पाणबुडी 'आयएनएस शाल्की' दोन दिवसांच्या दौऱ्यावर 2 ऑगस्ट रोजी कोठे  पोहोचली?
उत्तर - कोलंबोला

4) नुकतेच भारताने व्हिएतनामला किती डॉलर्सचे कर्ज देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - 300 दशलक्ष

5) नुकतेच राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र संकुल, नवी दिल्ली येथे 3 ऑगस्ट रोजी कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे कोणाच्या हस्ते उदघाटन होणार आहे?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 

6) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 ते 10 ऑगस्ट दरम्यान कोणत्या 3 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत?
उत्तर - फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर-लेस्टे

7) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रकाशित केलेल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 च्या अहवालानुसार, 119 देशांमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे?
उत्तर - 39 वा 

8) उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात 'यंग इंडिया ऑलिम्पियाड' (YBO) सुरू करण्यात आले आहे?
उत्तर - बिजनौर

9) भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेसोबत दात्याचा करार केला आहे?
उत्तर - आयुष मंत्रालय 

10) राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - संजय शुक्ला

11) कोणत्या केंद्रीय मंत्र्याने प्राइस मॉनिटरिंग सिस्टम (PMS) मोबाईल ॲपची 4.0 आवृत्ती लॉन्च केली आहे?
उत्तर - प्रल्हाद व्यंकटेश जोशी



 

No comments:

Post a Comment