28 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


28 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) नुकताच CRPF चा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 27 जुलै 

2) अलीकडेच कोणत्या राज्य सरकार ने अग्निविरांसाठी 10% आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे?
उत्तर - राजस्थान 

28 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) अलीकडेच फ्रांसिस डी ब्रिटो यांचं निधन झाले ते कोण होते?
उत्तर - लेखक 

4) अलीकडेच कारगिल नायक कॅप्टन हनीफउद्दीन यांच्या प्रतिमेचे उदघाटन कोठे करण्यात आले?
उत्तर - केरळ 

5) अलीकडेच कोणत्या राज्यात थिंक टॅंक 'GRIT' ची स्थापना होणार आहे?
उत्तर - गुजरात 

6) नुकतेच भारताच्या राष्ट्रपती भावनामध्ये असलेल्या दरबार हॉलचे नाव बदलून कोणते ठेवण्यात आले आहे?
उत्तर - गणतंत्र मंडप 

7) महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे?
उत्तर - 400 कोटी 

8) जागतिक निसर्ग संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 28 जुलै 

9) DRDO ने फेज 2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची चाचणी कोठे केली?
उत्तर - बालासोर 

10) अलीकडेच जागतिक अंतराळ पुरस्कारासाठी कोणत्या यांनाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - चांद्रयान 3 मिशन




 

No comments:

Post a Comment