27 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) नुकताच 'केंद्रीय राखीव पोलीस दल' (CRPF) चा कितवा स्थापना दिवस 27 जुलै रोजी भारतात साजरा केला जाणार आहे?
उत्तर - 85 वा
2) भारतीय महिला क्रिकेट संघ' ने आशिया कप T-20 2024 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा किती गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे?
उत्तर - 10 गडी राखून
27 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) ' अजित डोभाल' यांनी म्यानमारमधील नेपिडाव येथे कोणत्या बैठकीला संबोधित केले?
उत्तर - BIMSTEC
4) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जुलै रोजी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात NITI आयोगाच्या कितव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील?
उत्तर - 9व्या
5) नुकतेच केरळमधे कोणाच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या शाळेत करण्यात आले आहे?
उत्तर - कारगिल नायक ' कॅप्टन हनीफुद्दीन'
6) नुकतीच गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) महोत्सव संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची
7) नुकतेच आसाममधील 'मोइदाम्स'ला सांस्कृतिक श्रेणीत युनेस्कोच्या कितवा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे?
उत्तर - ४३ वा
8) दिल्ली विद्यापीठाच्या ' हंसराज कॉलेज'ने कितवा वा स्थापना दिवस साजरा केला?
उत्तर - 77 वा
9) नुकतीच भारतातील पहिली एकात्मिक कृषी-निर्यात सेवा कोठून सुरू होणार आहे?
उत्तर - मुंबईच्या ' जवाहरलाल नेहरू बंदर' येथून
10) नुकतेच कोणत्या देशाने आपली अर्थव्यवस्था सुसह्य करण्यासाठी व्हिसा धोरण सोपे केले आहे?
उत्तर - पाकिस्तान'ने
11) कोणती IIT संस्था शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये चार वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम 'बी.टेक इन डिझाईन' सुरू करेल?
उत्तर - IIT दिल्ली
12) भारतातील 500 वे सामुदायिक रेडिओ स्टेशन - अपना रेडिओ 90.0 FM चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - अश्विनी वैष्णव
13) 'मॉडेल स्किल लोन स्कीम' कोणी सुरू केली आहे?
उत्तर - जयंत चौधरी
14) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे?
उत्तर - नीता अंबानी
15) पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमने कोणत्या बॉलीवूड अभिनेत्याच्या सन्मानार्थ 'सुवर्ण नाणे' जारी केले आहे?
उत्तर - शाहरुख खान
No comments:
Post a Comment