26 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - कारगिल विजय दिवस
2) राष्ट्रपती भवनातील 'दरबार हॉल' आणि 'अशोका हॉल' यांचे अनुक्रमे कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे?
उत्तर - 'गणतंत्र मंडप' आणि 'अशोका मंडप'
26 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच जनता दल (युनायटेड) च्या कोणत्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच निधन झाले आहे ?
उत्तर - राजीव रंजन यांचे
4) नुकतेच प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेजचे माजी प्राध्यापक सीटी कुरियन यांचे वयाच्या कितव्या व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ९३ व्या
5) नुकतीच म्यानमारचे पंतप्रधान 'मिन आंग हलाईंग' यांच्याकडे कार्यवाहक राष्ट्राध्यक्षपदाची कोणती जबाबदारी देण्यात आली आहे?
उत्तर - कार्यवाहक राष्ट्राध्यक्षपदाची
6) नुकतेच कोणी आयएनएस त्रिपुट' हे फ्रिगेट लॉन्च केले आहे?
उत्तर - गोवा शिपयार्ड लिमिटेडने
7) नुकतेच 25 जुलै रोजी दिल्ली विद्यापीठात कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे?
उत्तर - सेंटर फॉर इंडिपेंडन्स अँड पार्टीशन स्टडीज' (CIPS) च्या अभिमुखता कार्यक्रमाचे
8) कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी नवी दिल्ली येथे कोणती स्कीम सुरू केली आहे?
उत्तर - मॉडेल स्किल लोन स्कीम
9) भारतीय लष्कराची तुकडी 25 जुलै रोजी मंगोलियातील उलानबाटार येथे या कोणत्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावासाठी रवाना झाली?
उत्तर - खान क्वेस्ट
10) IIT दिल्ली मधील डिपार्टमेंट ऑफ डिझाईन शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये चार वर्षांचा कोणता नवीन पदवीपूर्व कार्यक्रम लाँच करणार आहे ?
उत्तर - B.Tech in Design'
11) नुकतीच पारशी लोकसंख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणती राबविण्यात येत आहे ?
उत्तर -जिओ पारसी स्कीम
12) 33वे उन्हाळी ऑलिंपिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत कोठे येथे होणार आहे?
उत्तर - फ्रान्सची राजधानी ' पॅरिस' येथे
13) हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 च्या क्रमवारीत कोणता देश अव्वल आहे?
उत्तर - सिंगापूर
14) C-DOT ने IIT रुरकी आणि "सेल-फ्री 6G ऍक्सेस पॉइंट्सच्या विकासासाठी" कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे?
उत्तर - IIT मंडी
15) कोणत्या संस्थेने दुसऱ्या टप्प्यातील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
No comments:
Post a Comment