25 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 25 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - विश्व ड्राउनिंग प्रिवेन्शन दिवस
2) नुकतेच पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमने कोणाच्या सन्मानार्थ ' गोल्डन कॉईन' जारी केले आहे?
उत्तर - बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या
25 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) अलीकडेच कोठे बैलांच्या झुंजीवर बंदी घालण्यात आली आहे?
उत्तर - कोलंबियामध्ये
4) नुकतीच एस्टोनियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - 'क्रिस्टन मायकल' यांची
5) नुकतीच टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू कोण ठरली आहे?
उत्तर - भारतीय महिला संघाची कर्णधार 'हरमनप्रीत कौर'
6) ईशान्येकडील मेघालय राज्याने आपले कोणते ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू केले आहे?
उत्तर - हॅलो मेघालय
7) मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर - अजिंक्य नाईक
8) कोणत्या प्रसिद्ध सिने गायकाच्या 100 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने एक स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे?
उत्तर - मुकेश
9) कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी भारताच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आले आहेत?
उत्तर - ब्रिटन
10) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स (Henley Passport Index 2024) च्या क्रमवारीत भारताला कितवे स्थान मिळाले आहे?
उत्तर -'82 वे'
11) ऑल इंडिया रेडिओचे माजी वृत्त संपादक पी. चंद्रशेखरन यांचे वयाच्या कितव्या वर्षी कोझिकोड, केरळ येथे निधन झाले?
उत्तर - ९४ व्या
12) 'दिल्ली सरकारने' सन 2024 मध्ये वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत राजधानीत किती रोपांची लागवड आणि वितरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
उत्तर - 64 लाखांहून अधिक
13) नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सदस्य म्हणून एकमताने कोणाची फेरनिवड करण्यात आली आहे?
उत्तर - रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची
14) कोणत्या देशाच्या दक्षिण गेज गोफा जिल्ह्यात एक जीवघेणा भूस्खलन झाला आहे?
उत्तर - इथिओपिया
15) 'ग्रामोदय संकल्प' मासिकाच्या आगामी अंकासाठी कोणत्या मंत्रालयाने लेख आणि यशोगाथा आमंत्रित केल्या आहेत?
उत्तर - पंचायती राज मंत्रालय
No comments:
Post a Comment