24 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


24 जुलै 2024 चालू घडामोडी >>


1) भारतात दरवर्षी 24 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - इन्कम टॅक्स डे

2) 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री 'निर्मला सीतारामन' यांनी वित्तमंत्री म्हणून सलग कितवे  बजेट सादर केले?
उत्तर - 7 वे

24 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कोणती परीक्षा घेण्यास पुन्हा नकार दिला आहे?
उत्तर - नीट यूजी 2024

4) नुकतेच अरुणाचल प्रदेश सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024' एकमताने कोणी मंजूर केले आहे?
उत्तर - अरुणाचल प्रदेश विधानसभेने

5) महिला आशिया कप T-20 क्रिकेटमध्ये भारत ' नेपाळ'चा किती धावांनी पराभव करत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे?
उत्तर - 82

6) नुकतेच कोणत्या मासिकाच्या आगामी अंकासाठी पंचायती राज मंत्रालयाकडून लेख आणि यशोगाथा मागवण्यात आल्या आहेत?
उत्तर - ग्रामोदय संकल्प

7) नुकतीच केव्ही सुब्रमण्यन' यांची कोणत्या बँकेने सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - फेडरल बँकेने

8) नुकतीच Institute of Cost Accountants of India' (ICMAI) च्या अध्यक्षपदी यांची कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - विभूती भूषण

9) नुकताच एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेडकडून हरियाणामध्ये कोणता प्लांट उभारण्यात येणार आहे?
उत्तर - ग्रीन चारकोल प्लांट

10) नुकतेच अझरबैजानने कोणता फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - क्लायमेट फायनान्स ॲक्शन फंड' 

11) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या कार्यकारी मंडळाने कोणत्या भारतीय खेळाडूला 'ऑलिंपिक ऑर्डर पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - अभिनव बिंद्रा

12) ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत कोणता संघ सहाव्या क्रमांकावर आहे?
उत्तर - इंग्लंड 

13) नवोन्मेष आणि बौद्धिक संपदेला प्रोत्साहन देण्यासाठी NITI आयोग आणि कोणत्या संस्थेने करार केला आहे?
उत्तर - जागतिक बौद्धिक संपदा संघटना

14) आर्थिक सर्वेक्षणात भारताचा GDP वाढीचा दर किती टक्क्यांच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे?
उत्तर - 6.5 ते 7 टक्के 

15) कोणता देश 10 वा आफ्रिकन देश म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या जल अधिवेशनात सामील झाला आहे?
उत्तर - आयव्हरी कोस्ट





 

No comments:

Post a Comment