24 August current affairs 2024 in marathi | चालू घडामोडी 2024


24 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>


1) 'पश्चिम बंगाल स्थापना दिवस' दरवर्षी कधी साजरा केला जातो?  
   उत्तर - 24 ऑगस्ट

2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट रोजी कोणते चार आरोग्य उपक्रम युक्रेनला सादर केले?  
   उत्तर - 'भीष्म क्यूब्स'


3) भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने कोणत्या खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?  
   उत्तर - आंतरराष्ट्रीय क्रिकेट

4) केंद्र सरकारने किती औषधांवर बंदी घातली आहे?  
   उत्तर - 156 औषधे (अँटिबायोटिक्स, पेनकिलर आणि मल्टीव्हिटॅमिन्सह)

5) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'नॅशनल स्पेस डे' निमित्त कोणत्या ई-मासिकाचे प्रकाशन केले?  
   उत्तर - 'सपनों की उडान'

6) भारतीय महिला कुस्तीपटूंनी अम्मान, जॉर्डन येथे कोणत्या स्पर्धेचे पहिले सांघिक विजेतेपद पटकावले आहे?  
   उत्तर - 'अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिप'

7) आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी कोणत्या पोर्टलची सुरुवात केली आहे?  
   उत्तर - 'नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल'

8) नवीन केंद्रीय गृहसचिव म्हणून 23 ऑगस्ट रोजी पदभार कोणी स्वीकारला आहे?  
   उत्तर - गोविंद मोहन

9) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अन्न उत्पादन संचालकांना कोणत्या दाव्यांबाबतचे सर्व दावे पॅकेजिंगमधून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत?  
   उत्तर - A-1 आणि A-2 संबंधित दावे

10) NASSCOM चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?  
    उत्तर - राजेश नांबियार

11) जुलै 2024 मध्ये कोणता देश रशियन क्रूड ऑइलचा सर्वात मोठा आयातदार बनला आहे?  
    उत्तर - भारत

12) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) माजी महासंचालक गिरीश साहनी यांचे निधन कितव्या वर्षी झाले?  
    उत्तर - वयाच्या ६८ व्या वर्षी

13) डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान कोणी मिळवले?  
    उत्तर - नीरज चोप्रा

14) अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) वरिष्ठ पुरुष संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?  
    उत्तर - आर श्रीधर

15) जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या आफ्रिकन देशात सापडला आहे?  
    उत्तर - बोत्सवाना



 

No comments:

Post a Comment