23 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) भारतात दरवर्षी 23 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय प्रसारण दिन
2) अर्थमंत्री ' निर्मला सीतारामन' 23 जुलै रोजी लोकसभेत काय सादर करणार आहेत?
उत्तर - 2024-25 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प
23 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) आर्थिक सर्वेक्षणानुसार भारताचा जीडीपी वाढीचा दर किती टक्के असेल?
उत्तर - ६.५ ते ७
4) 'सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने' सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांसोबत किती सामंजस्य करार केले आहेत?
उत्तर - 72
5) NITI आयोग आणि ' जागतिक बौद्धिक संपदा संघटना' यांनी कोणत्या करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - नावीन्य आणि बौद्धिक संपदेला प्रोत्साहन देण्यासाठी
6) नुकतेच कोणी ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या कार्यात सहभागी होण्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी उठवली आहे?
उत्तर - केंद्र सरकारने
7) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये 'इंग्लंड' संघ कितव्या स्थानावर पोहोचला आहे?
उत्तर - सहाव्या
8) अभिनेता 'राम चरण' यांना इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) मध्ये कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - ॲम्बेसेडर ऑफ इंडियन आर्ट अँड कल्चर
9) नुकताच कोणता 10 वा आफ्रिकन देश म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या जल अधिवेशनात सामील झाला आहे?
उत्तर - आयव्हरी कोस्ट'
10) आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे?
उत्तर - चौथे
11) उन्हाळी ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर - किरण पहल
12) ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल?
उत्तर - राहुल गांधी
13) आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी BCCI भारतीय ऑलिम्पिक संघटनेला किती कोटी रुपये देणार आहे?
उत्तर - 8.5 कोटी
14) राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - तेलंगणा
No comments:
Post a Comment