22 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


22 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 22 जुलै रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय आंबा दिन

2) नुकतेच कोणते टेनिसपटू 'टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट होणारे आशियातील पहिले दोन खेळाडू ठरले आहेत?
उत्तर - भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज 

14 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) नुकतेच कोणाला 'ओमन चंडी पब्लिक सर्व्हंट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 

4) नुकतेच कोणी राफेल नदालचा पराभव करून स्वीडिश ओपन 2024 चे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - 'नुनो बोर्जेस'ने

5) महिला टी-20 आशिया चषक क्रिकेटच्या गट-अ मध्ये भारताने ' कोणत्या संचाचा 78 धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - संयुक्त अरब अमिराती'चा

6) चांद्रयान-3 मोहिमेला 75 व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषदेत कोणते अवॉर्ड देण्यात येणार आहे?
उत्तर - वर्ल्ड स्पेस अवॉर्ड'

7) नुकतीच 'राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना' नुकतीच कोणी यांनी सुरू केली आहे?
उत्तर - तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी

8) दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती मनमोहन यांनी तीस हजारी न्यायालयात कोणत्या मॉडेल चे उद्घाटन केले?
उत्तर - हायब्रिड मॉडेल'चे

9) नुकतीच अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळावर कशाचा शोध लागल्याची घोषणा केली आहे?
उत्तर - सल्फर'चा शोध

10) नुकतेच युरोस्पोर्ट इंडियाने भारतातील मोटोजीपीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - स्टार क्रिकेटर ' शिखर धवन'ची

11) सुलतान इब्राहिम इस्कंदर कोणत्या देशाचा 17वा सम्राट बनला आहे?
उत्तर - मलेशिया 

12) भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण झाले? 
उत्तर - Manolo Marquez

13) 9वा कोरिया आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा कुठे आयोजित केला जाईल?
उत्तर - सोल 

14) केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी 'मिनरल एक्सप्लोरेशन हॅकाथॉन' आणि 'नॅशनल DMF पोर्टल' कोठे सुरू केले? 
उत्तर - हैद्राबाद 

15) कोणत्या राज्य सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? 
उत्तर - आसाम


 

No comments:

Post a Comment