21 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) राष्ट्रीय जंक फूड डे भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 21 जुलै
2) नुकतेच कोणत्या दिवशी भारत मंडपम येथे 'वर्ल्ड हेरिटेज कमिटी'च्या 46 व्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे ?
उत्तर - 21 जुलै रोजी
21 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकताच कोणाचा 20 जुलै रोजी मलेशियाचे 17 वे सम्राट म्हणून राज्याभिषेक करण्यात आला?
उत्तर - 'सुलतान इब्राहिम इब्नी सुलतान इस्कंदर' यांचा
4) नुकतेच कोण भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत?
उत्तर - स्पेनचे ' मनोलो मार्केझ'
5) नुकतेच प्रसिद्ध कृषीतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?
उत्तर - ७९ व्या
6) नुकतेच कोणी हैदराबादमध्ये ' मिनरल एक्सप्लोरेशन हॅकाथॉन' आणि ' नॅशनल DMF पोर्टल' सुरू केले आहे?
उत्तर - केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी
7) नुकतेच कोणत्या सरकारने मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर - आसाम सरकारने
8) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विनय मोहन क्वात्रा
9) दिल्ली हाफ मॅरेथॉनची 19 वी आवृत्ती कधी आयोजित केली जाईल?
उत्तर - 20 ऑक्टोबर
10) आयआयटीएम रिसर्च पार्क, चेन्नई येथे "6G साठी पारंपारिक आणि क्वांटम कम्युनिकेशन्स" वरील सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - डॉ नीरज मित्तल
11) भारतीय मानक ब्युरोने मानकीकरणाला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - भारतीय विज्ञान संस्था
12) अलीकडेच ज्येष्ठ नेते गुयेन फु ट्रोंग यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते?
उत्तर - व्हिएतनाम
No comments:
Post a Comment