20 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


20 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 20 जुलै रोजी जगभरात  कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

2) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणता पुरस्कार प्रदान केला आहे?
उत्तर - 94 वा विशिष्ट सेवा पुरस्कार

20 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.


3) महिला आशिया चषक T-20 क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंकेतील दांबुला येथे पहिल्या गट सामन्यात ' पाकिस्तान'चा किती गडी राखून पराभव केला आहे?
उत्तर - 7

4) छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते शस्त्र लंडनहून मुंबईत आणण्यात आले आहे?
उत्तर - वाघ नख

5) पीएम स्वानिधी योजने' अंतर्गत कोणते राज्य सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य ठरले आहे?
उत्तर - मध्य प्रदेश

6) नुकतेच कोणाची अमेरिकेतील भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - वरिष्ठ IFS अधिकारी विनय मोहन क्वात्रा यांची

7) HSBC बँकेचे नवीन CEO म्हणून  कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - Georges Elhedary' यांची

8) युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे?
उत्तर - उर्सुला वॉन डर लेयन.

9) डच महिला खुल्या गोल्फ स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करेल?
उत्तर - त्वेसा मलिक

10) इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 साठी 'द फ्यूचर इज नाऊ' थीम कोणी उघडली आहे?
उत्तर - ज्योतिरादित्य एम. सिंधिया

11) इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑडिट ऑफ लोकल गव्हर्नन्स (iCAL) चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - गिरीश चंद्र मुर्मू

12) कोणत्या देशाने 35 युरोपीय देशांसाठी व्हिसा मुक्त धोरण जाहीर केले आहे?
उत्तर - बेलारूस


 

No comments:

Post a Comment