2 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) भारतात दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - दादरा आणि नगर हवेलीचे स्वातंत्र्य
2) भारतीय नेमबाज ' स्वप्नील कुसळे' याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशन रायफल शूटिंगमध्ये कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्यपदक
2 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रकाशित केलेल्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 च्या अहवालानुसार, भारत 119 देशांमध्ये कितव्या' क्रमांकावर आहे?
उत्तर - 39 व्या
4) ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - 71 व्या
5) भारत आणि व्हिएतनाम यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी किती करारांवर स्वाक्षऱ्या केल्या?
उत्तर - नऊ करारांवर
6) जागतिक स्तनपान सप्ताह' दरवर्षी १२० हून अधिक देशांमध्ये केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत
7) यांनी नुकताच कोणी नॅशनल हाउसिंग बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे?
उत्तर - संजय शुक्ला
8) केंद्रीय मंत्री प्रल्हाद व्यंकटेश जोशी यांनी कोणत्या मोबाईल ॲपची 4.0 आवृत्ती लॉन्च केली आहे?
उत्तर - प्राइस मॉनिटरिंग सिस्टम' (PMS)
9) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - शोमिता बिस्वास
10) भारत पहिला बहुराष्ट्रीय वायुसेना सराव 'तरंग शक्ती 2024' कोठे आयोजित करेल?
उत्तर - तामिळनाडू
11) NCRTC ने नमो भारत प्रवाशांना उत्तम डिजिटल तिकीट अनुभव देण्यासाठी कोणत्या बँकेशी करार केला आहे?
उत्तर - एअरटेल पेमेंट बँक
12) झारखंडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - संतोष गंगवार
No comments:
Post a Comment